मेक्सिकोत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज पाहण्यास मिळतो आहे सोनाली आणि तिचा पती कुणाल हे दोघंही सध्या मेक्सिकोत सुट्टी एंजॉय करत आहेत या ठिकाणचे अत्यंत खास फोटो सोनालीने पोस्ट केले आहेत त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे सोनालीने तिचे बिकिनीमधले फोटो पोस्ट केले आहेत सोनाली नुकतीच पांडू या सिनेमात झळकली होती, ती तिचे विविध […]