इंटरव्हूय करताना क्रिकेटपटू विचित्र नजरेने पाहायचे, पाहा मंदिरा बेदी असं का म्हणाली

इंटरव्हूय करताना क्रिकेटपटू विचित्र नजरेने पाहायचे, पाहा मंदिरा बेदी असं का म्हणाली तिने सांगितलं की, जेव्हा ती क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यू करायची तेव्हा काही क्रिकेटर्स हे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे. मंदिराने असंही सांगितलं की, क्रिकेटर्स तिच्या प्रश्नांची अनेकदा योग्य उत्तरं देत नसे खेळाडूंचं हे वागणं माझ्यासाठी भयावह होतं असंही यावेळी मंदिरा म्हणाली. मंदिराने 2003 आणि 2007 साली […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 02:00 AM • 08 Mar 2022

follow google news

हे वाचलं का?

इंटरव्हूय करताना क्रिकेटपटू विचित्र नजरेने पाहायचे, पाहा मंदिरा बेदी असं का म्हणाली

तिने सांगितलं की, जेव्हा ती क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यू करायची तेव्हा काही क्रिकेटर्स हे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे.

मंदिराने असंही सांगितलं की, क्रिकेटर्स तिच्या प्रश्नांची अनेकदा योग्य उत्तरं देत नसे

खेळाडूंचं हे वागणं माझ्यासाठी भयावह होतं असंही यावेळी मंदिरा म्हणाली.

मंदिराने 2003 आणि 2007 साली ICC क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 साली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अँकरिंग केलं होतं.

यासोबत तिने आयपीएलच्या सीजन 2 साठी देखील अँकरिंग केलेलं आहे.

मंदिरा ही काही मोजक्याच अभिनेत्रींपैकी आहे की, जी सिनेसृष्टीत झळकल्यानंतर क्रिकेट टुर्नामेंटशी जोडली गेली.

चाहत्यांना मंदिराची सगळ्यात पहिली ओळख ही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमातून झाली होती.

    follow whatsapp