ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या अनोख्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जातात.
सध्या बॉलिवूडमध्ये बॅकलेस ड्रेसेसचा ट्रेंड जास्त आहे. चित्रपटांपासून ते पार्ट्यांपर्यंत आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना बॅकलेस कपडे घालणे आवडते.
जर मुलींनाही ट्रेंडी फॅशनसह असेच स्टायलिश कपडे घालायचे असतील तर त्या अभिनेत्रींचा लूक फॉलो करू शकतात.
या फोटोमध्ये दिशा पटानीने डेनिम कापडापासून बनवलेला स्ट्रॅप हॉल्टर डिझाइनचा बॅकलेस ड्रेस घातला आहे.
या फोटोमध्ये जान्हवी कपूरने स्पॅगेटी स्ट्रॅपसह लाल चमकदार गाऊन घातला आहे. तिने हा थाय-हाय स्लिट बॅकलेस गाऊनसह नी-हाय बूट्स कॅरी केले आहेत.
मौनी रॉयने या लुकसाठी ऑरेंज कट-आउट बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. जो थाय-हाय स्लिट ड्रेस आहे.
बॅकलेस ब्लॅक लेदर ड्रेसमध्ये स्ट्रॅपी डिटेलिंग आणि स्पार्कली हील्समध्ये नोरा फतेहीचा ग्लॅमरस लुक समोर आला आहे. हा लुक पार्टी नाईटसाठी योग्य आहे.
प्रियंका चोप्राने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस अतिशय मनमोहकपणे कॅरी केला आहे.
या फोटोत जॅकलिनने लाल टॉवेल गुंडाळला आहे. बोल्ड लूकसाठी केस रेट्रो स्टाइलमध्ये कॅरी करण्यात आले आहेत.
या लूकसाठी कीर्ती सॅननने सेक्विन शॉर्ट स्लीव्हज असलेला बॅकलेस ड्रेस परिधान केला होता.
उर्वशी रौतेलाने या फोटोमध्ये बहुरंगी बॅलेट फ्रॉक स्टाइलचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे.
ADVERTISEMENT
