ADVERTISEMENT
माधुरी दीक्षित ही 90 च्या दशकातील एक सुपरस्टार अभिनेत्री आहे.
कोट्यवधी चाहते असलेल्या माधुरीला म्हणूनच बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल असं म्हटलं जातं.
माधुरीने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डान्स दीवानेच्या सेटवर माधुरी या भन्नाट आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली.
माधुरी डान्स दीवानेच्या सेटवर नेहमीच वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये पाहायला मिळते.
माधुरी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते आणि मागील काही दिवसात ती आपले बरेच फोटोही शेअर करु लागली आहे.
याशिवाय आधीही माधुरी वेगवेगळ्या ब्लॅक आऊटफिटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे.
माधुरीने याआधीही काळ्या रंगाच्या साडीत आपले अनेक फोटो शेअर केले होते.
माधुरीने ब्लॅक सूटमध्ये देखील बरेच फोटो शेअर केले आहेत.
माधुरीचा ब्लॅक लेहंगा लूक देखील खूपच भारी आहे.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरीने 90 च्या दशकात एकहून एक हिट सिनेमे दिले आहेत.
माधुरी सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह झाल्याने तिच्या फॉलोवर्समध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
