Tauktae चक्रीवादळानंतर आता मुंबई सावरते आहे..

Tauktae या चक्रीवादळाचा गंभीर परिणाम मुंबईवर पाहण्यास मिळाला या वादळातून मुंबई आता हळूहळू सावरताना दिसते आहे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईने या वादळालाही तोंड दिलं मुंबईत बुधवारी हे असं चित्र दिसत होतं दक्षिण मुंबईत हे असं चित्र आज होतं

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 12:23 PM • 19 May 2021

follow google news

हे वाचलं का?

Tauktae या चक्रीवादळाचा गंभीर परिणाम मुंबईवर पाहण्यास मिळाला

या वादळातून मुंबई आता हळूहळू सावरताना दिसते आहे

मुंबईतल्या अनेक भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या

कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईने या वादळालाही तोंड दिलं

मुंबईत बुधवारी हे असं चित्र दिसत होतं

दक्षिण मुंबईत हे असं चित्र आज होतं