Radhika Apte चा Bold अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

• 10:20 AM • 20 Aug 2021

राधिका आपटेने तिचे बोल्ड आणि स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत राधिकाचा हा अंदाज खास वाटतो आहे राधिकाचं खास हसू अगदी मनापासून.. राधिकाचा हा अंदाज ब्लॅक अँड व्हाईट म्हणून प्रसिद्ध होतो आहे राधिकाच्या या खास लुकची सोशल मीडियावर चर्चा आहे सेक्रेड गेम्समध्ये तिने केलेली अंजली माथुर ही भूमिका खूपच गाजली होती बाजार या सिनेमात ती सैफ […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

राधिका आपटेने तिचे बोल्ड आणि स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत

राधिकाचा हा अंदाज खास वाटतो आहे

राधिकाचं खास हसू अगदी मनापासून..

राधिकाचा हा अंदाज ब्लॅक अँड व्हाईट म्हणून प्रसिद्ध होतो आहे

राधिकाच्या या खास लुकची सोशल मीडियावर चर्चा आहे

सेक्रेड गेम्समध्ये तिने केलेली अंजली माथुर ही भूमिका खूपच गाजली होती

बाजार या सिनेमात ती सैफ अली खान सोबत दिसली होती या सिनेमातही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं

राधिकाने लय भारी या मराठी सिनेमातही काम केलं होतं

    follow whatsapp