Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय?

मुंबई तक

• 12:21 AM • 20 Mar 2023

सलमान खान भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सपैकी एक आहे, तो कोट्यवधी रूपये मानधन घेतो. पण कोट्यवधींची कमाई असली तरी सलमानला साधेपणाने राहायला आवडतं. सलमान आई-वडिलांसह कसलेही शौक न बाळगता बिल्डिंगमधील अपार्टमेंटमध्ये राहतो. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान खानच्या साध्या राहणीमानाबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. छाब्रा म्हणाले होते, ‘सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 1BHK […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सलमान खान भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सपैकी एक आहे, तो कोट्यवधी रूपये मानधन घेतो.

पण कोट्यवधींची कमाई असली तरी सलमानला साधेपणाने राहायला आवडतं.

सलमान आई-वडिलांसह कसलेही शौक न बाळगता बिल्डिंगमधील अपार्टमेंटमध्ये राहतो.

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान खानच्या साध्या राहणीमानाबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या.

छाब्रा म्हणाले होते, ‘सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्या फ्लॅटमध्ये फॅन्सी लक्झरी वस्तू नाही.’

मुकेश छाब्रा म्हणाले, ‘सलमान असा व्यक्ती आहे जो सर्वांना मदतीसाठी नेहमी हजर असतो.’

सलमान सिंगल लाइफ जगतो, सलमान कुठे राहतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. प्रत्यक्षात त्याचं 1BHK अपार्टमेंट आहे.

सलमानच्या घरात सोफा, डायनिंग टेबल आहे. एक छोटी जागा आहे जिथे तो लोकांना भेटतो-बोलतो.

तसंच, घरात थोडी जागा जीमसाठी आहे आणि एक खोली आहे. त्यांच्याकडे फॅन्सी ब्रँड किंवा महागड्या वस्तू नाहीत.

‘सलमान सर्व काही खातो, साधं राहतो. तो असाच आहे. खरंच त्याच्या सारखं स्टार व्हा.’ असं छाब्रा म्हणाले.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp