हिवाळा आरोग्यासाठी चांगला असला, तरी हिवाळ्यातच डेंग्यूचा धोकाही वाढतो. डासांमुळे डेंग्यूची लागण होते आणि ताप येणं, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये त्रास होण्याबरोबरच इतरही लक्षणं दिसून येतात. वेळीच उपचार केल्यानं डेंग्यू बरा होतो. याचबरोबर महत्त्वाचं असतो आहार. डेंग्यू झाल्यानंतर चुकीचा आहार घेतला तर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊया डेंग्यू झाल्यानंतरच्या आहाराबद्दल…
