महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्हयांना बसणार चक्रीवादळाचा फटका?

या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ 16 तारखेला महाराष्ट्राला धडकणार असून महाराष्ट्रातल् रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्हांना फटका बसू शकतो. या चक्रीवादळामुळे मुंबईसह पालघर आणि ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील आणि रायग़ड जिल्हाय मात्र वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवार पासून मुंबई आणि शहर भागात ढगाळ वातावरण असणार आहे.

मुंबई तक

13 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ 16 तारखेला महाराष्ट्राला धडकणार असून महाराष्ट्रातल् रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्हांना फटका बसू शकतो. या चक्रीवादळामुळे मुंबईसह पालघर आणि ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील आणि रायग़ड जिल्हाय मात्र वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवार पासून मुंबई आणि शहर भागात ढगाळ वातावरण असणार आहे.

    follow whatsapp