मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत, ते त्यांची पक्षात होत असलेल्या घुसमटीमुळे. मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा असो की, पुण्यातील मनसेतील अंतर्गत कलह… वसंत मोरेंनी सातत्यानं भूमिका मांडलीये. पुन्हा एकदा वसंत मोरेंनी मनातील खदखद व्यक्त केलीये. काय म्हणालेत वसंत मोरे पहा व्हिडीओ…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
