मुंबई: राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
ADVERTISEMENT
- नागपुर
नागपुर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ३२.५ %
- चंद्रपूर
1.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बल्लारपूर- 25.03
भद्रावती- 22.65
ब्रह्मपुरी- 28.52
चिमूर- 27.30
गडचांदूर- 16.43
मूल- 31.60
नागभीड- 34.26
राजुरा- 24.33
वरोरा- 21.75
भिसी- 44.29
एकूण मतदानाची टक्केवारी 25.57
- बदलापूर पोलीस ठाण्याचा बाहेर दोन गटात राडा
- भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा
- भाजप उमेदवार रमेश सोळसे त्यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर झाला राडा
- पोलिसांनी घटनास्थळी दाखल, लाठी चार्ज करत गर्दी पांगवली
- प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने झाला राडा
- शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निशा ठाकरे या ठिकाणी भाजप उमेदवार विरुद्ध उमेदवारी लढत आहे
- परिसरात तणावाचा वातावरण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
- शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हा प्रकार सुरू असल्याचा भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे त्यांचा आरोप
- यवतमाळ
11.30 वाजेपर्यंत नागरपरिषद मतदान टक्केवारी
आर्णी- 17.53
घाटंजी- 16.21
वणी - 18.76
दिग्रस -19.15
उमरखेड - 18.43
पुसद - 15.74
दारव्हा- 18.51
पांढरकवडा- 15.85
नेर - 11.99
ढाणकी (नगरपंचायत)- 23.50
एकूण टक्केवारी- 18.26
- नांदेड
नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी 11:30 पर्यंत सरासरी 19.95 टक्के मतदान
देगलूर – 24.04%
बिलोली – 24.38%
कुंडलवाडी – 26.38%
उमरी – 13.30%
मुदखेड – 19.36%
भोकर – 17.75%
हिमायतनगर – 26.39%
किनवट – 15.51%
हदगाव – 13.50%
लोहा – 21.20%
कंधार – 17.60%
- बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025
सकाळी 7.30 ते 11.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष- 11536
स्त्री- 9807
इतर 0
एकुण- 21343
एकुण टक्केवारी- 19.58
- चंद्रपूर
साडेनऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 5.52
- धुळे- नंदुरबार 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत एकूण मतदान आकडेवारी
नंदुरबार
शहादा 7.09%
तळोदा 8.58%
नंदूरबार 5.21%
नवापूर 0.00%
धुळे
पिंपळनेर - 7.47%
शिरपूर - 10.37%
शिंदखेडा 11.42%
- नागपूर
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत मिळून सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान
- यवतमाळ
9.30 वाजेपर्यंत नागरपरिषद मतदान टक्केवारी
आर्णी- 7.38
घाटंजी- 6.57
वणी - 7.51
दिग्रस -7.68
उमरखेड - 7.57
पुसद - 6.54
दारव्हा- 7.38
पांढरकवडा- 6.66
नेर - 7.09
ढाणकी (नगरपंचायत)- 10.49
एकूण टक्केवारी- 7.39
- सातारा नगरपरिषद
7.30 ते 9.30 वाजेपर्यंत मतदान
एकूण केंद्र - 156
स्त्री - 4384
पुरूष - 6624
इतर - 02
एकूण - 11010
टक्केवारी - 7.42
पाचगणी 6.77%
सातारा 7.42%
मलकापूर 7.72%
म्हसवड 7.96%
वाई 8.48 %
कराड 7.39%
रहिमतपूर 12.23%
मेढा 16.49%
- जालना
7:30 ते 9:30 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
भोकरदन - 10.50%
अंबड - 9.78%
परतूर - 8.59%
एकूण - 9.49%
- वाशिम
9:30 पर्यंत मतदान टक्केवारी
रिसोड :8.31%
मंगरुळपीर :7.98%
कारंजा 6.30%
मालेगाव 7.49%
एकूण :7.19%
- लातूर सार्वत्रिक निवडणूक 2025
मतदान
सकाळी 7:30 ते 9:30 वा
औसा - 8.36
उदगीर - 8.97
अहमदपूर -13.6
सरासरी - 9.50 टक्के
- नाशिक
एकूण 11 नगरपरिषद
सकाळी 7:30 ते 9:30 दरम्यान सरासरी 7.25% मतदान
- लोणावळा
पुरुष- 24120
स्त्री- 24252
इतर- 1
एकूण मतदार संख्या- 48373
एकूण- 13 प्रभागात 63 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
- धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांसाठी मिळून 189 नगरसेवक पदांसाठी 287 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व मतदान केंद्रांचा तपशील
धाराशिव — 20 प्रभाग, 41 पदांसाठी 108 केंद्रांवर मतदान
तुळजापूर — 11 प्रभाग, 23 पदांसाठी 35 केंद्रांवर मतदान
नळदुर्ग — 10 प्रभाग, 20 पदांसाठी 20 केंद्रांवर मतदान
उमरगा — 12 प्रभाग, 25 पदांसाठी 37 केंद्रांवर मतदान
मुरुम — 10 प्रभाग, 20 पदांसाठी 20 केंद्रांवर मतदान
कळंब — 10 प्रभाग, 20 पदांसाठी 24 केंद्रांवर मतदान
भूम — 10 प्रभाग, 20 पदांसाठी 21 केंद्रांवर मतदान
परंडा — 10 प्रभाग, 20 पदांसाठी 22 केंद्रांवर मतदान
- करमाळा नगर परिषद
वेळ 7.30-9.30
पुरुष मतदान 1129
महिला मतदान 744
इतर मतदान 0
एकूण मतदान 1873
- पंढरपूर नगरपरिषद
सकाळी 7.30 ते 9.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष 2939
स्त्री 2026
इतर 0
एकुण 4965
एकुण टक्केवारी 5.25%
- नांदेड
नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिकेसाठी दोन तासात सरासरी 7. 69 टक्के सरासरी मतदान
देगलूर – 8.89%
बिलोली – 9.09%
कुंडलवाडी – 8.62%
उमरी – 5.31%
मुदखेड – 7.41%
भोकर – 6.88%
हिमायतनगर – 11.87%
किनवट – 5.61%
हदगाव – 5.60%
लोहा – 7.92%
कंधार – 7.36%
- कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदान होत आहे. सकाळी 9:30 वाजेपर्यंत 11.48% मतदान.
जयसिंगपूर 6:98%
मुरगुड 13.44%
मलकापूर 15.06%
वडगाव 14.38%
गडहिंग्लज 10.47%
कागल 13.72%
पन्हाळा 14.67%
कुरुंदवाड 14.69%
हुपरी 10.24%
शिरोळ 9.45%
आजरा 14.12%
चंदगड 12.98%
हातकणंगले 14.25%
- भंडारा
सकाळी 7.30 से 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
पवनी 8.73%
साकोली 6.67%
- गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीन नगर परिषदेत तीन नगरध्यक्ष तब्ब्ल ६४ नगरसेवकासाठी आज मतदान होत असून एकूण ९३ हजार मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
- हिंगोली
हिंगोली शहरात साडेनऊ पर्यंत मतदानाची टक्केवारी 8.63%
कळमनुरी शहर मतदान टक्केवारी -8.1%
- रत्नागिरी जिल्ह्यात दोन तासातील टक्केवारी 18% मतदान
- सांगली
सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगर पंचायतीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणची मतदान केंद्र ही मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत .
- गोंदिया
आज गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे गोंदिया नगरपरिषद नगरपरिषद असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
- परळी
परळी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
परळीत एकूण मतदान संख्या- 79,569
परळी शहरात एकूण मतदान केंद्र- 88
- बीड
बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया पार पाडत असून अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी परळी नगरपरिषद निवडणूक होय या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- परभणी
परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले, काही भागात मतदारांचा उत्साह दिसून आला, तर मतदान केंद्रे मतदारांची वाट पाहत होती.
- रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7: 30 वाजल्यापासून खेड, चिपळूण, गुहागर,देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर या ठिकाणीं शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे.
- सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 74 मतदान केंद्रांवर मिळून 57 हजार 907 मतदार आहेत. चार नगराध्यक्ष आणि 77 नगरसेवक पदांसाठी आज मतदान होत आहे.
1. सावंतवाडी नगरपरिषद
सावंतवाडीत 21 मतदान केंद्रे असून 19,429 मतदार नावनोंद आहेत. निवडणुकीसाठी 33 कंट्रोल युनिट व 66 बॅलेट युनिट्स तैनात करण्यात आले आहेत.
2. मालवण नगरपरिषद
मालवणमध्ये 20 मतदान केंद्रे आणि 14,385 मतदार आहेत. सुरक्षित आणि सुरळीत मतदानासाठी येथे 32 कंट्रोल युनिट व 64 बॅलेट युनिट्स ठेवण्यात आले आहेत.
3. वेंगुर्ला नगरपरिषद
वेंगुर्ल्यात 16 मतदान केंद्रांवर 10,115 मतदार मतदान करत आहेत. येथे 28 कंट्रोल युनिट व 56 बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
4. कणकवली नगरपंचायत
कणकवली नगरपंचायतीमध्ये 17 मतदान केंद्रांवर 13,278 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या ठिकाणी 36 कंट्रोल युनिट आणि 72 बॅलेट युनिट्स तैनात केले आहेत.
- चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात 9 नगरपालिका व एक नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत मतदानाला सुरुवात.
- सातारा
सातारा जिल्ह्यात आज नगर परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांना सुरुवात झाली. एकूण 374 मतदान केंद्रे पूर्णपणे सज्ज आहेत, जिथे 609 उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सील केले जाईल. वाई, रहिमतपूर, कराड, म्हसवड, मलकापूर, पाचगणी आणि सातारा या सात नगरपरिषदा/नगर पंचायत क्षेत्रात मतदान सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार नाही.
तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.
'या' 20 नगर परिषदांसाठी आज होणार नाही मतदान
पुणे जिल्हा
- बारामती
- फुरसुंगी-उरळी देवाची
अहिल्यानगर जिल्हा
- कोपरगाव
- देवळाली-प्रवरा
- पाथर्डी
सातारा जिल्हा
- महाबळेश्वर
- फलटण
सोलापूर जिल्हा
- मंगळवेढा
यवतमाळ जिल्हा
- यवतमाळ
अमरावती जिल्हा
- अंजनगाव-सुर्जी
वाशिम जिल्हा
- वाशिम
चंद्रपूर जिल्हा
- घुग्गुस
वर्धा जिल्हा
- देवळी
बुलढाणा जिल्हा
- देऊळगाव राजा
लातूर जिल्हा
- निलंगा
अकोला जिल्हा
- बाळापूर
हिंगोली जिल्हा
- बसमतनगर
नांदेड जिल्हा
- मुखेड
- धर्माबाद
ठाणे जिल्हा
- अंबरनाथ
'या' 4 नगर पंचायतींसाठी आज होणार नाही मतदान
अहिल्यानगर जिल्हा
- नेवासा
सोलापूर जिल्हा
- अनगर
लातूर जिल्हा
- रेणापूर
छ. संभाजीनगर जिल्हा
ADVERTISEMENT











