Sangli ZP Election Result: सांगली जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 03:40 PM)

Sangli ZP Election Results 2026 LIVE: सांगली जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

sangli zp election result 2026 see sangli zilla parishad election results live

Sangli ZP Eelection Result

Google CTA

Sangli ZP Election Results 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सांगली जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

हे वाचलं का?

सांगली जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
  •  

    आटपाडी - खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जयदीप भोसले आघाडीवर