Satara ZP Elections 2026 Results: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सातारा जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT
सातारा जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
-
पाटखळ गट भाजपच्या उमेदवार गौरी सचिन नलावडे यांचा विजय
सातारा जिल्हा परिषद 2026 एकुण जागा : 65
भाजप - 23
शिवसेना - 13
राष्ट्रवादी - 21
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1
इतर- 1शिरवळ गट
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी चे उदय कबुले विजयीभाजपचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील पराभूत
-
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांनी आंधळी गटातून 8 हजार मताधिक्याने विजय मिळवला.
सातारा पंचायत समिती 2026एकुण 11 पंचायत समिती 130 जागा
भाजप - 7
शिवसेना - 4
राष्ट्रवादी - 5
ठाकरे गट-
काँग्रेस-
इतर-शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्या तारळे गट व गणातुन उमेदवारांचा विजयी
तारळे जिल्हा परिषद गटतूनजिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी
तारळे जिल्हा परिषद गटातून स्वप्नाली पाटील विजयी
पंचायत समिती गणातून सविता पवार प्रकाश जाधव विजयी
ADVERTISEMENT











