कुंभ राशीत अंगारक योग निर्माण होणार, 'या' काही राशींना सतर्कतेचा इशारा

Astrology : ज्योतिषशास्त्रात, मंगळ आणि राहू एकाच राशीत असणे हे अत्यंत विनाशकारी मानले जाते. 2 एप्रिल 2026 पर्यंत कुंभ राशीत अंगारक योग सक्रिय राहील. या योगामुळे क्रोध, अपघात आणि मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आज 28 फेब्रुवारी रोजीचे राशीभविष्य. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रात, मंगळ आणि राहू एकाच राशीत असणे हे अत्यंत विनाशकारी मानले जाते. 2 एप्रिल 2026 पर्यंत कुंभ राशीत अंगारक योग सक्रिय राहील. या योगामुळे क्रोध, अपघात आणि मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आज 28 फेब्रुवारी रोजीचे राशीभविष्य. 
 

Astrology

2/5

मिथुन राशी : या राशीतील लोकांना मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. आपले सुरु असलेले प्रकल्प हे अचानकपणे थांबू शकतात.  याच काळात नवीन गुंतवणूक किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार टाळा, कारण तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

कर्क राशी : लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांपासून सावध राहावे. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचा सहकारी विश्वासघात करू शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. 
 

Astrology

4/5

धनु राशी : या राशीतील लोकांन जिभेवर नियंत्रण ठेवावे. कठोर शब्दांमुळे दीर्घकालीन नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत असेल, पैसे उधार देणे किंवा घेणे टाळावे. 
 

Astrology

5/5

कुंभ राशी : हा योग कुंभ राशीत निर्माण होत आहे, त्यामुळे आपल्याला सर्वात मोठा त्रास निर्माण होईल. तसेच चिडचिडेपणा होऊन तुमच्या वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू शकतो. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी