राशीभविष्य: बुध ग्रहाची एंट्री होताच 'या' लोकांना मिळणार प्रमोशन, होणार मालामाल!

मुंबई तक

Astrology : बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत, याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/6

बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत, याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. ज्याचा काही राशींच्या लोकांच्या भविष्यावर चांगला परिणाम होणार आहे.  
 

Astrology

2/6

ज्योतिषशास्त्र सांगतं की बुध हा व्यवसाय, बुद्धिमान आणि वाणी यांचा कारक मानला जातो. जेव्हा त्याची हालचाल होऊ लागते तेव्हा त्यांचा प्रभाव केवळ ग्रहांपुरताच मर्यादित न राहता, त्याचं भ्रमण हे सिंह राशीत होईल. 
 

Astrology

3/6

बुधाचा केवळ आर्थिकच नाहीतर करिअरच्या दृष्टिकोनातून पदोन्नतीसारख्या सकारात्मक परिणाम होणार आहे. काही काळ राशींसाठी मोठा बदल होईल आणि चांगला फायदाही होईल, असे बोलले जाते. 
 

Astrology

4/6

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी या काळात त्यांच्या उत्पन्नातून अनपेक्षित वाढ होईल शकते. जुन्या गुंतवणुकीत चांगला नफा मिळणार आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये नफा होईल आणि खोळंबलेली कामं पूर्ण होतील. 
 

Astrology

5/6

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना कोर्टकचेरी आणि संपत्तीचा चांगला फायदा होणार आहे. या राशीचे लोक मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली वाढ होवून प्रमोशनही मिळू शकते. 

Astrology

6/6

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठा बदल होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठीचं संक्रमण कर्मभावात घडेल. याचा अर्थ असा आहे की, आपल्या करिअरला चांगली गती मिळेल, नोकरी मिळवण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात चांगला फायदा होईल. 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp