ऑक्टोबर महिन्यात 'या' राशीचे उजळणार नशीब, बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीतील लोक होणार मालामाल
astrology : ज्योतिषशास्त्रात 2 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रात 2 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे.

2/5
या खगोलीय घटनेनं भाग्याची संधी निर्माण होणार आहे. या राशींना अनपेक्षित लाभ मिळेल. चला जाणून घेऊयात यापैकी भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आळणी त्याचा नेमका काय परिणाम होतो.

3/5
बुध ग्रहाचा उदय हा विशेषतः मीन राशीसाठी शुभ राहणार आहे. भौतिक सुविधा आणि संपत्तीच्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल. या काळात वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

4/5
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या उदयामुळे संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बोलणं आकर्षित होईल.

5/5
बुध ग्रहाचा उदय हा मीन राशीतील लोकांसाठी विशेषतः महत्वाच आहे. बुध ग्रहाच्या उदयामुळे भौतिक सुविधा आणि संपत्तीच्या नवव्या घरात उगवेल, यामुळे भाग्य उजळेल. तसेच व्यवसायात संधी मिळण्याची शक्यता आहे.