उद्या 7 सप्टेंबर रोजी ग्रहण योगाचं सावट, काही राशीतील लोकांवर धोक्याची टांगती तलवार, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीच काही राशीतील लोकांवर चांगला परिणाम निर्माण होणार आहे. उद्या 6 सप्टेंबर चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करेल. पण त्याच ठिकाणी आधीच राहू ठाण मांडून असेल. तब्बल 18 वर्षानंतर कुंभ राशीतील प्रवेशामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. 

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीच काही राशीतील लोकांवर चांगला परिणाम निर्माण होणार आहे. उद्या 6 सप्टेंबर चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करेल. पण त्याच ठिकाणी आधीच राहू ठाण मांडून असेल. तब्बल 18 वर्षानंतर कुंभ राशीतील प्रवेशामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. 
 

Astrology

2/5

या ग्रहण योगाचा काही राशींवर परिणाम होईल. पण विशेषतः तूळ, सिंह आणि मीन राशींना धोक्याची घंटा आहे. या ग्रहणामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच कौटुंबिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

तूळ राशी

तूळ राशीत गोचर हा सहाव्या स्थानी प्रवेश करणार आहे. या ग्रहण योगामुळे काही शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. आर्थिक चढ उतार निर्माण होईल. त्वचेची काळजी घ्यावी. तसेच अनावश्यक खर्च टाळावा, असा उपाय ज्योतिषशास्त्राने दिला आहे. 
 

Astrology

4/5

सिंह राशी

सिंह राशीतील लोकांच्यां सहव्या घरात हे ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे कार्यक्षेत्र आणि आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे. कामाच्या ठिकाणी काळीही चूक करू नका. सर्व सहकारी किंवा आपले वरिष्ठ आपल्यावर लक्ष ठेवून असतील. 
 

Astrology

5/5

मीन राशी 

मीन राशीतील लोकांसाठी ग्रहण योग 12 व्या स्थानी आहे. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. ताण तणावही वाढण्याची शक्यता आहे. व्यवहार किंवा गुंतवणूक टाळा, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp