Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधादित्य राजयोगची निर्मिती, 'या' राशींचे भाग्य उजडेल

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य ग्रह हा वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, मिथुन राशी ही बुध ग्रहाची स्वगृही राशी मानली जाते आणि बुध आधीपासून येथे उपस्थित असेल, ज्यामुळे एक अत्यंत प्रभावीन ग्रहयोगाची निर्मिती होणार आहे. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य ग्रह हा वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, मिथुन राशी ही बुध ग्रहाची स्वगृही राशी मानली जाते आणि बुध आधीपासून येथे उपस्थित असेल, ज्यामुळे एक अत्यंत प्रभावीन ग्रहयोगाची निर्मिती होणार आहे. 
 

Astrology

2/5

मेष

ग्रहयोगाच्या निर्मितीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात. हा योग नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ तसेच नवीन नोकरीच्या संधी मिळवून देऊ शकतो. व्यवसायिकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी आणि बाजारात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हा काळ चांगला आहे. 
 

Astrology

3/5

वृषभ 

वृषभ राशीसाठी हा योग बऱ्याच काळापासून खोळंबलेल्या प्रकल्पांना चालणा देणारे ठरू शकतात. सरकारी काम, कागदपत्रांमधील अडचणी किंवा इतर अडथळ्यांमुळे इतर कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांना त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. 
 

Astrology

4/5

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना या बुधादित्य राजयोगाचे थेट फायदे होण्याची शक्यता आहे. ही युती त्यांच्या राशीच्या पहिल्या घरात म्हणजे लग्न स्थानात आहे. याच काळात आत्मविश्वास लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. 
 

Astrology

5/5

सिंह 

सिंह राशीसाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर मानले जाते, कारण सूर्य ग्रह हा राशीचा स्वामी ग्रह आहे. अकराव्या घरात होणारी ही युती उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. 

रिलेटेड चित्र गॅलरी