रेवती नक्षत्रात शनीचा प्रवेश, 'या' राशींच्या लोकांनी सावध राहावं

Astrology : ज्योतिषशास्रानुसार, न्याय आणि कर्माचे दाते शनिदेव हा 2 जुलै 2026 रोजी बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली रेवती नक्षत्राच्या दुसऱ्याच टप्प्यात प्रवेश करतील. ही अत्यंत प्रभावशाली ज्योतिषीय घटना मानली जाते, तिचा प्रभाव हा सर्व राशींवर पडेल, मात्र त्यापैकी काहींसाठी हा काळ संधी आणि यश घेऊन येईल, जाणून घ्या नेमक्या कोणत्या राशी. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्रानुसार, न्याय आणि कर्माचे दाते शनिदेव हा 2 जुलै  2026 रोजी बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली रेवती नक्षत्राच्या दुसऱ्याच टप्प्यात प्रवेश करतील. ही अत्यंत प्रभावशाली ज्योतिषीय घटना मानली जाते, तिचा प्रभाव हा सर्व राशींवर पडेल, मात्र त्यापैकी काहींसाठी हा काळ संधी आणि यश घेऊन येईल, जाणून घ्या नेमक्या कोणत्या राशी. 
 

Astrology

2/5

वृषभ 

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी चढ-उतारांना सामोरे जावे लागणार आहे. सहकारी आणि वरिष्ठांशी मतभेद होण्याची अधिकची शक्यता आहे. कामात अचानक व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अशातच संयम बाळगणे गरजेचे आहे.
 

Astrology

3/5

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात आणि भागीदारीच्या बाबतीत तणाव किंवा गैरसमजांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीत पारदर्शकता राखणे महत्त्वाचे ठरेल. 
 

Astrology

4/5

 कन्या 

कन्या राशीच्या व्यक्तींच्या खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे त्यांच्या बजेटवर परिणाम होईल. याच काळात माणसिक ताण, निद्रनाश आणि कायदेशीर बाबींपासून दूर राहणे उत्तमच राहील. 
 

Astrology

5/5

तूळ 

तूळ राशीच्या लोकांना थकवा जाणवेल, पायदुखी किंवा मानसिक अस्वस्थता सारख्या आरोग्याच्या समस्या जाणवतील. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी