Astrology : शनी नक्षत्र गोचर 2026, 'या' राशींचे भाग्य रातोरात उजळून निघणार
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव हा कर्मफळाचा दाता आहे, त्यालाच न्यायाचे प्रतीक मानले जाते. ग्रहाच्या या न्यायाधीशाची चाल आणि नक्षत्र परिवर्तनाचा थेट प्रभाव हा व्यक्तीवर होणार आहे. अशातच शनि देवाने आपल्याच स्वामित्व असणाऱ्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. हे नक्षत्र गुरू बृहस्पतीला प्रभावित आहे, ज्याला ज्ञान, धैर्य आणि मानसिक स्थिरतेचा सूचक मानला जात आहे.
ADVERTISEMENT

1/6
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव हा कर्मफळाचा दाता आहे, त्यालाच न्यायाचे प्रतीक मानले जाते. ग्रहाच्या या न्यायाधीशाची चाल आणि नक्षत्र परिवर्तनाचा थेट प्रभाव हा व्यक्तीवर होणार आहे. अशातच शनि देवाने आपल्याच स्वामित्व असणाऱ्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. हे नक्षत्र गुरू बृहस्पतीला प्रभावित आहे, ज्याला ज्ञान, धैर्य आणि मानसिक स्थिरतेचा सूचक मानला जात आहे.

2/6
उत्तर भाद्रपद नक्षत्राचा प्रभाव हा शनि देव हा आपल्याच नक्षत्रात विराजमान होत आहे. त्या नक्षत्रात जन्मलेल्यांना चिरस्थायी आणि शुभ फळे मिळतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात शनीचे हे गोचर चार राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहेत. या राशींखालील लोकांची थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होईल आणि आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे.

3/6
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे हे गोचर उत्पन्न आणि नफ्याचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढणार आहे आणि तुम्ही बऱ्याच काळापासून पगारवाढ किंवा पदोन्नतीची आशा करत असाल, तर ती इच्छा लवकर पूर्ण होईल.

4/6
तूळ
तूळ रास ही शनी स्वामीची उच्च रास मानली जाते. ज्यामुळे हे गोचर तुमच्या जीवनात लक्षणीय स्थिरता आणेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यांना एमएनसी कंपनीत संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.

5/6
मकर
मकर राशीचे स्वामी स्वत: शनीदेव आहे. उत्तर भाद्रपदा नक्षत्रात त्यांच्या आगमनामुळे तुमची आर्थिक आणि वाणी मजबूत होईल. अडकलेले आणि गमावलेले पैसे परत मिळल्याने बँक खात्यात शिल्लक वाढतील.

6/6
कुंभ
कुंभ राशीवरही शनिदेवांचे अधिपत्य आहेत. हा काळ तुमच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासपूर्ण लक्षणीयरित्या सुधारेल. कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल.
