Astrology : सप्टेंबरच्या 'या' तारखेपासून काही राशींचे नशीब फळफळणार

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी मंगळ ग्रह हा आपल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आधीपासूनच देवगुरू बृहस्पती आपल्या उच्च राशीत विराजमान होणार आहेत. तर कर्क राशीत गुरू आणि मंगळ ग्रहाच्या दुर्लभ संयोगातून गुरू-मंगळ योद आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती होणार आहे. या शुभ योगाचे काही राशींना धन, करियर आणि मान सन्मान मिळेल. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी मंगळ ग्रह हा आपल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आधीपासूनच देवगुरू बृहस्पती आपल्या उच्च राशीत विराजमान होणार आहेत. तर कर्क राशीत गुरू आणि मंगळ ग्रहाच्या दुर्लभ संयोगातून गुरू-मंगळ योद आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती होणार आहे. या शुभ योगाचे काही राशींना धन, करियर आणि मान सन्मान मिळेल. 
 

Astrology

2/6

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांची दुसऱ्या भावात युती बनणार आहे. अचानकपणे होणारा धनाच्या लाभामुळे मजबूत योग निर्मिती होणार आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या भाषेत मृदूपणा असावा. 
 

Astrology

3/6

कर्क 

कर्क राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. अधिक काळापासून खोळंबलेली कामे जलदगतीने पूर्ण होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल, नवीन व्यापार सुरू करण्यासाठी किंवा करियरमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर हा काळ अनुकूल राहणार आहे. 
 

Astrology

4/6

कन्या 

कन्या राशीच्या अकराव्या भावात गुरू आणि मंगळ ग्रहाचे मिलन होणार आहे, ज्यावा आर्थिकदृष्ट्या शुभ मानला जाते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. 
 

Astrology

5/6

तूळ 

तूळ राशीच्या कर्मभावात शुभ संयोग बनत आहे, ज्याचा कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती, वेतन वाढ तसेच ट्रान्सफर मिळण्याची शक्यता आहे.  सरकारी कामांमध्ये यश मिळेल आणि व्यावारिकदृष्ट्या फायदा होईल. 
 

Astrology

6/6

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या नवम भावात गुरू-मंगळ यांची युतीमुळे आपले भाग्य अधिक मजबूत होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि लांबच्या पल्ल्याचा प्रवास होईल.