सूर्यदेव वर्षानंतर आपल्या राशीत जाणार, 'या' राशींचे नशीब पालटणार

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्य देवाला आत्मा, पिता, आत्मविश्वास आणि उच्च पदाचे कारक मानले जाते. ऑगस्ट महिन्यात ज्योतिषीय घटनाक्रम होणार असल्याचे दिसून येतं. पंचांगानुसार, एका वर्षानंतर सूर्य देव आपल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्य देवाला आत्मा, पिता, आत्मविश्वास आणि उच्च पदाचे कारक मानले जाते. ऑगस्ट महिन्यात ज्योतिषीय घटनाक्रम होणार असल्याचे दिसून येतं. पंचांगानुसार, एका वर्षानंतर सूर्य देव आपल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 
 

Astrology

2/7

या बदलाचा काही राशीच्या लोकांवर मोठा परिणाम होताना दिसतो. काही लोकांच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि समाजातील प्रतिष्ठा वाढेल. 
 

Astrology

3/7

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी यशाचे नवीन मार्ग खुले करेल. बऱ्याच काळापासून प्रलंबिक असलेली कामे आता लवकर पूर्ण होतील. 
 

Astrology

4/7

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊन अनुभवता येण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन वाहन, घर किंवा जमिनीचा भूखंड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. 
 

Astrology

5/7

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींचा असा परिस्थितीत प्रभाव आणखी वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा होईल आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. 
 

Astrology

6/7

तूळ 

या राशीच्या लोकांना अडचणींपासून दिलासा मिळेल. नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढ होणार असल्याची आनंदाची बातमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक बऱ्याच काळापासून जुन्या कर्जामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रास होतो. 
 

Astrology

7/7

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा दर्जा आणि प्रतिष्ठेत झालेली लक्षणीय वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात नवीन ओळख निर्माण होईल.