गुरु गोचर 2026: गजकेसरी राजयोगाचा 'या' राशींना होणार लाभ, काय सांगतं राशीभविष्य?

Astrology : ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून 2026 हे वर्षे विशेष असणार आहे. या वर्षी देवगुरु दोन राशी बदलणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे वर्षातून एकदा राशी बदलणाऱ्या गुरुचे हे दुहेरी भ्रमण जागतिक आणि वैयक्तिक स्तरांवर मोठे बदल घडवून आणेल, जाणून घ्या एकूण राशीभविष्य.

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून 2026 हे वर्ष विशेष असणार आहे. या वर्षी देवगुरु दोन राशी बदलणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे वर्षातून एकदा राशी बदलणाऱ्या गुरुचे हे दुहेरी भ्रमण जागतिक आणि वैयक्तिक स्तरांवर मोठे बदल घडवून आणेल. 
 

Astrology

2/6

ग्रहस्थितीच्या गणनेनुसार, गुरु ग्रह 2 जून 2026 रोजी आपल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाची उच्च राशीतील स्थिती अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानली जाते. यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 
 

Astrology

3/6

या गोचरादरम्यान, चंद्र ग्रह आणि गुरु ग्रहाच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. हा योग सुख, समृद्धी आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. हे देवी संयोजन काही राशीतील लोकांच्या जीवनात निश्चितपणे सुख आणेल. 
 

Astrology

4/6

वृषभ 

वृषभ राशीतील व्यक्तींसाठी हा काळ वैयक्तिक जीवनात नवीन आनंद घेऊन येणार आहे. तुम्ही अविवाहित असाल, तुमच्या लग्नाचे योग असणार आहेत. ज्याचे नातेसंबंध आहेत त्यांचे नाते अधिक घट्ट होतील.

Astrology

5/6

मिथुन 

मिथुन राशीसाठी सुवर्णकाळ ठरू शकते. भाग्याची साथ असल्याने, तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना हवी असलेली संधी मिळेल आणि व्यवसाय नफा मिळेल. 
 

Astrology

6/6

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो. गजकेसरी योग तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. हा काळ तुमच्यासाठी नवीन ओळख, व्यवसाय विस्तार आणि नोकरीची संधी निर्माण करून देणारा आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी