शुक्राचे आश्लेषा नक्षत्रात संक्रमण, 'या' भाग्यवान राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, सुखसोयी, ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक असलेला शुक्र ग्रह, 23 जून रोजी बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. या शुक्र नक्षत्र बदलाचा देश आणि जगासह काही राशीतील लोकांवर परिणाम होईल.

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, सुखसोयी, ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक असलेला शुक्र ग्रह, 23 जून रोजी बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. या शुक्र नक्षत्र बदलाचा देश आणि जगासह काही राशीतील लोकांवर परिणाम होईल.
 

Astrology

2/5

वृषभ  

शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी असल्याने, त्याचे आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी उच्च पद किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, कामाच्या ठिकाणी त्यांचा अधिकचा प्रभाव वाढेल. 
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीशी घनिष्ठ मैत्री असून परिणामी मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळणार आहे. विशेष म्हणजे मिडिया, लेखन, विपणन आणि सल्लागार क्षेत्रात उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे त्यांच्या कारकि‍र्दीत मोठे यश मिळवतील. 
 

Astrology

4/5

कर्क 

कर्क राशीतील लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या स्थानांतरणामुळे सामाजिक दर्जा उंचावेल. तुमचे आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. तसेच बऱ्याच काळापासून मानसिक ताण पूर्णपणे दूर होईल, कामाच्या ठिकाणी आपले बॉस आपली देखील प्रशंसा करतील. 
 

Astrology

5/5

कन्या

शुक्राचा आश्लेषा कन्या राशीतील लोकांसाठी फलदायी आहे. याच काळात आपल्या आर्थिक अडचणी कमी होतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण होतील, व्यवसायात गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळेल. 

रिलेटेड चित्र गॅलरी