Astrology : शुक्र ग्रहाची उलटी चाल, 'या' राशींचे पुढील काही दिवस आनंदाचे
Astrology : 3 ऑक्टोबर 2026 रोजी शुक्र ग्रह हा वक्री होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतंय. शुक्र ग्रहाची स्थिती ही पुढील 42 दिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहील. संबंधित हे संक्रमण प्रत्येकासाठी कठीण नसेल. तूळ राशीतील शुक्र ग्रहाची वक्री गती नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि करिअर संबंधित भूतकाळाशी निर्णयांचे पुनरावलोकन करण्याची संधी देईल. अशाच काही विशिष्ट राशी ज्यांच्यासाठी 42 दिवस वरदान ठरेल, अशातच जाणून घ्या त्या एकूण राशी.
ADVERTISEMENT

1/6
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला संपत्ती, भौतिक सुखे समृद्धी, प्रेम आणि कल्याण यांचा घटक मानले जाते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रह आपला मार्ग बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम हा केवळ आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधावर येत नाही, तर संपूर्ण समाज आणि अर्थव्यवस्थेवर होतो.

2/6
3 ऑक्टोबर 2026 रोजी शुक्र ग्रह हा वक्री होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतंय. शुक्र ग्रहाची स्थिती ही पुढील 42 दिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहील. संबंधित हे संक्रमण प्रत्येकासाठी कठीण नसेल. तूळ राशीतील शुक्र ग्रहाची वक्री गती नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि करिअर संबंधित भूतकाळाशी निर्णयांचे पुनरावलोकन करण्याची संधी देईल. अशाच काही विशिष्ट राशी ज्यांच्यासाठी 42 दिवस वरदान ठरेल, अशातच जाणून घ्या त्या एकूण राशी.

3/6
वृषभ
वृषभ राशीत शुक्र ग्रहाचे स्थित्यंतर खूप फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असा किंवा उच्च शिक्षण घेत असाल, तर हा काळ अगदी चांगला आहे. व्यावसायिक दौरे फलदायी ठरतील आणि नवीन सौद्यांमुळे तुमच्या कामाला नवी गती मिळेल. अशातच दिलासादायक बाब अशी राखून ठेवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक चिंता कमी होतील.

4/6
मिथुन
मिथुन राशीत येणारे पुढील 42 दिवस हे लोकांसाठी करिअर आणि बँक बॅलन्स या दोन्ही बाबतील उत्कृष्ट असतील. ऑफिसमधील प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीहून अधिक मजबूत होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, जोडीदारासोबत आपले नाते घट्ट होईल.

5/6
कर्क
जर आपण काही काळापासून जुन्या कर्जामुळे किंवा मानसिक तणावामुळे त्रस्त असाल, तर शुक्र ग्रहाची वक्री गती तुमच्यासाठी अगदी दिलासादायक ठरणार आहे. तणाव कमी होण्याची अधिकची शक्यता आहे.

6/6
मकर
मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ लवकर मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय अचानक पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी व्यवसायात तुमचा दर्जा अधिक वाढेल.
