Personal Finance: Home Loan Prepayment खरंच फायदेशीर असते का?

रोहित गोळे

Home Loan Prepayment Benefits: होम लोनची मुदत संपण्यापूर्वी कर्ज फेडणे फायदेशीर ठरते का? व्याजात किती बचत होऊ शकते, प्रीपेमेंट कधी करावे आणि कधी टाळावे? जाणून घ्या याविषयी महत्त्वाच्या आर्थिक बाबी.

ADVERTISEMENT

personal finance is paying off your home loan early really worth it 8 key things you must know before making decision
Personal Finance Home Loans tips
Google CTA

Personal Finance tips for Home Loan Prepayment Benefits: घर खरेदी करणे हे अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आर्थिक स्वप्न असते. मात्र, त्यासाठी घेतलेले होम लोन अनेकदा 20 ते 30 वर्षे सुरू राहते. दरम्यान, अनेकांच्या मनात एक प्रश्न सतत येत राहतो की, अतिरिक्त पैसे मिळाल्यास होम लोनचा काही भाग आधीच फेडावा का?

याचे उत्तर “होय” किंवा “नाही” असे सरळ नसून ते तुमचे उत्पन्न, व्याजदर, इतर गुंतवणुका आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असते.

होम लोन प्रीपेमेंट म्हणजे नेमके काय?

नियमित EMI व्यतिरिक्त तुम्ही एकरकमी किंवा अतिरिक्त रक्कम भरून होम लोनची मूळ रक्कम (Principal) कमी करता, त्याला Home Loan Prepayment असे म्हणतात.

हे वाचलं का?