ग्राहकांनो! तुमची मज्जाच मज्जा..प्रचंड महागलेलं सोनं आज झालं स्वस्त, 24 कॅरेटचे भाव वाचून खुश व्हाल
Today Gold Rate : मागील आठवड्यापासून देशभरात सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 110 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : मागील आठवड्यापासून देशभरात सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 110 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीत आता 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाल्याने प्रति 10 ग्रॅमचे भाव 91750 रुपये झाले आहेत.
देशातील जवळपास प्रत्येक शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर लाखाच्या आसपास आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या किंमतीतही गेल्या काही दिवसांमध्ये चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं. आज चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 116000 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99960 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91630 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91600 रुपये झाले आहेत.