श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोनं पुन्हा गडगडलं..वाचा आजचे ताजे भाव
Gold Rate Today : श्रावण महिना सुरु झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 28 जुलै 2025 रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : श्रावण महिना सुरु झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 28 जुलै 2025 रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज सोन्याच्या भावात प्रति ग्रॅममागे 800 रुपयांची घसरण झालीय. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 100000 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर काही शहरांमध्ये सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99900 रुपये झाली आहे. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91740 रुपये झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100070 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99960 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91630 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91600 रुपये झाले आहेत.