Bhagirath Bhalke : शरद पवारांचा सोलापुरातील नेता ‘केसीआर’ यांनी फोडला

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत.

Read More

मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटलांना वारकरी भवनावरुन शिंदे गटाने डिवचलं

मनसेचे आमदार राजू पाटील यांना डोंबिवलीतील वारकरी भवनावरुन शिंदे गटाने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाटलांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा नेमकं काय सुरू आहे सध्या डोंबिवलीत.

Read More

Thane : “…तर हा एकनाथ शिंदे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेन”, मुख्यमंत्री गहिवरले

ठाणे शहरातील किसननगर येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे जुन्या आठवणींनी गहिवरले.

Read More

मुंबईजवळ घोंघावत असलेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव का दिलं?

Biporjoy Cyclone: अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होत असून त्याला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. पण या वादळाला हे नावं कोणी आणि का दिलंय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Read More

Cyclone Biperjoy : चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळणार, पण महाराष्ट्राला..

अरबी समुद्रात (Arabian sea) चक्रीवादळाची (Cyclone Biperjoy) स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे आता भारतात दाखल होणारा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read More

Ahmednagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकावलं, गुन्हा दाखल झालेले ‘ते’ चार लोक कोण?

अहमदनगरमध्ये मुघल सम्राट औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या फकीरवाडा परीसरात ही घटना घडली होती. औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याप्रकरणी 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Odisha Train Accident : …तर 288 जण वाचले असते, 3 महिन्यांपूर्वी काय घडलेलं?

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मोठे अपघात कसे घडू शकतात, हे या अधिकाऱ्याने रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले होते.

Read More

Viral: महिलेने मुलांना सेमी न्यूड शरीरावर करायला लावलं पेंटिंग, हायकोर्ट म्हणालं…

एका महिलेने तिच्या मुलांना सेमी न्यूड शरीरावर पेंटिंग करायला लावलं. ज्याप्रकरणी तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याबाबत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

Read More

cyclone in arabian sea : चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्राला किती धोका?

मुंबई हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात मुंबईजवळ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.

Read More

Uttar Pradesh : हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!

Honeymoon Couple Death: उत्तर प्रदेशमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचा हनिमूनवेळी रोमान्स करतानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

Read More