पुण्यात बॉम्ब ठेवणारा आरोपी सापडला, महाराष्ट्र ATS ने कुठून उचललं?

योगेश पांडे

Pune hospital bomb case suspect detained : पुण्यातील हडपसर भागातील रुग्णालयाजवळ बॉम्बसारखी संशयास्पद वस्तू ठेवणाऱ्या आरोपीला रेल्वेने पळून जात असताना नागपुरातून ATS ने ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Pune hospital bomb case
Pune hospital bomb case
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात बॉम्ब ठेवणारा आरोपी सापडला

point

महाराष्ट्र ATS ने कुठून उचललं?

Pune hospital bomb case suspect detained : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका रुग्णालयाजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र ATSने अत्यंत मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला ATS ने नागपुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा ट्रेन क्रमांक 18029 शालीमार एक्सप्रेसने प्रवास करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. या अटकेमुळे पुण्यातील बॉम्ब प्रकरणाच्या तपासाला आता एक मोठे यश आले असून आरोपीची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

हेही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?

रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपीला नागपुरामधून अटक

दरम्यान, आरोपीला नागपुरात अटक केल्यानंतर आता लवकरच आरोपीला पुण्यात घेऊन येणार असल्याची माहिती आहे. त्याने पुण्यातल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब प्लांट केला होता. प्लांट करण्यामागचा उद्देश काय होता हे आता चौकशीतून समोर येईल. शिवाजी राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?

हे वाचलं का?