16 March 2025 Gold Rate : होळीनंतरही सोनं खरेदी करणाऱ्यांचं निघणार दिवाळं! आजचे भाव वाचून थक्कच व्हाल

मुंबई तक

16 March 2025 Gold Rate : होळीनंतरही सोनं खरेदी करणाऱ्यांचं निघणार दिवाळं! आजचे सोन्याचे भाव वाचून थक्कच व्हाल Gold Rate Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे

ADVERTISEMENT

सोन्याचा दर
सोन्याचा दर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

16 March 2025 Gold Rate : होळीनंतरही सोनं खरेदी करणाऱ्यांचं निघणार दिवाळं! आजचे सोन्याचे भाव वाचून थक्कच व्हाल
Gold Rate Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. अमेरिकी बाजारात शुक्रवारी 14 मार्चला सोन्याच्या किंमतीने पहिल्यांदाच 3000 डॉलरचा स्तर पार केला आहे. जो यावर्षीचा 13 वा विक्रम आहे. यामुळेच भारतातही सोनं महागलं आहे. सोनं एका आठवड्यात जवळपास 2 हजार रुपयांनी महाग झालं आहे. 

मागील एक आठवड्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 1960 रुपयांनी वाढली आहे. तर 22 कॅरेट सोनं 1800 रुपयांनी महागलं आहे. रविवारी 16 मार्चला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या दरात 600 रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88 हजारांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 81000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 

चांदीच्या भावातही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागील एक आठवड्यात चांदीच्या किंमतीत 3 हजार 900 रुपयांनी वाढ झालीय. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 103000 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88730 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81350 रुपये झाले आहेत.

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81200 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Tejpratap Yadav यांच्या आदेशावर डान्स करणाऱ्या पोलिसावर कारवाई, 'त्या' स्कूटरचंही चलन फाडलं

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81200 रुपये झाले आहेत.

चेन्नई

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81200 रुपये झाले आहेत.

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88630 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81250 रुपये झाले आहेत.

लखनऊ

लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88730 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81350 रुपये झाले आहेत.

जयपूर

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88730 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81350 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> MLC Elections : भाजपचे विधान परिषदेचे तीन उमेदवार, एक फडणवीसांचे बालपणीचे मित्र, इतर दोन नेते कोण

पटना

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88630 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81250 रुपये झाले आहेत.

हैदराबाद

हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81200 रुपये झाले आहेत.

गुरुग्राम

गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81200 रुपये झाले आहेत.

बंगळुरु

बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88630 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81250 रुपये झाले आहेत.

नोएडा

नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87730 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमचे दर 81350 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp