आरारारारा! कपलने पडदा न लावताच सुरु केले शारीरिक संबंध..हॉटेलबाहेर अख्खा गावच जमा झाला, ट्रॅफिक जॅम अन्..

मुंबई तक

Couple Intimate Scene Viral Video :  जयपूरच्या एका नामांकीत हॉटेलमध्ये कपलने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

ADVERTISEMENT

Couple Hotel Room Video Viral
Couple Hotel Room Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयपूरच्या हॉटेलमध्ये कपलने केला मोठा कांड!

point

इंटिमेट सीन सुरु होताच रस्त्यावर बघ्यांनी केली एकच गर्दी

point

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

Couple Intimate Scene Viral Video :  जयपूरच्या एका नामांकीत हॉटेलमध्ये कपलने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. धक्कादायक बाब म्हणजे त्या कपलने हॉटेल रुमचा पडदा न लावताच शारीरिक संबंध केले. रुमची लाईट सुरु असल्याने रस्त्याबाहेर असणाऱ्या लोकांना रोमॅन्टिक सीन पाहायला मिळाला. कपल इंटिमेट झालेलं दृष्य पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. हॉटेल बाहेर रस्त्यावरच लोकांनी गर्दी केल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. 

त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममध्ये काय घडलं?

ही खळबळजनक घटना मंगळवारी 17 जूनला रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. रस्त्यावर असलेले लोक आणि भारत जोडो सेतू पुलावर असलेल्या प्रवाशांनी या कपलचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला आणि काही जणांनी इंटरनेटवर व्हायरल केला.
कपलचा हॉटेल रुममध्ये असलेला इंटीमेट सीन पाहण्यासाठी रस्त्यावर असलेल्या प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.

हे ही वाचा >> 11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...

यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दरम्यान, हॉटेलच्या स्टाफने या व्हिडीओ फेक असल्याचा दावा केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करत कपलच्या प्रायव्हसीबाबत मतं व्यक्त केलं आहे. कोणीही एखाद्या व्यक्तीचा खासगी व्हिडीओ शूट करणे, हे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे, असंही काही नेटकरी म्हणाले आहेत. 

लोकं या व्हिडीओची खिल्ली उडवत म्हणाले, हे तर एक ओपन सिनेमाघर..या व्हिडीओमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमकर्मींनी हॉटेल मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी अशाचप्रकारची माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की, व्हिडीओत दिसणारा हॉटेल रुम त्यांचा नाहीय. 

हे ही वाचा >> हनिमूनच्या दिवशी पती जवळ आला, तेव्हाच पत्नीला झाली पुतण्याची आठवण अन्...

हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी पडदे आणि खिडक्या बंद कराव्यात. बाल्कनीत जाऊन याची खात्रीही करावी.रुममध्ये हिडन कॅमेरा असण्याची शक्यता असते. त्यामुळे रुममध्ये गेल्यावर प्रत्येक कोपरा, बाथरूम, एसी, टीव्ही आणि भिंतीवर एखादा कॅमेरा लावला आहे की नाही हे तपासावं. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. चेक आऊट केल्यानंतर तुम्ही जेव्हा रुमच्या बाहेर पडता, तेव्हा एकदा खात्री करा की, बाथरूम आणि रुमच्या खिडक्या व्यवस्थितपणे बंद होत्या की नाही..

हे वाचलं का?

    follow whatsapp