Extra Marrital Affairs : पत्नीसोबत प्रियकराला नवऱ्यानं पकडलं रंगेहाथ, पोलीस ठाण्यात जाताच म्हणाली मला...
Extra Marrital Affairs : उत्तर प्रदेशातील महरागंजमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे. पती घरात गरम होत असल्याने घराच्या टेरेसवर जाऊन झोपला होता. अशावेळी पत्नीने आपल्या प्रियकराला घरात बोलावले आणि शरीरिसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशातील महरागंजमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे.

पत्नीने आपल्या प्रियकराला घरात बोलावले आणि शरीरिसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

पतीने घरात जाऊन त्या दोघांना रंगेहात पकडले
Crime News : उत्तर प्रदेशातील महरागंजमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरात गरम होत असल्याने पती घराच्या टेरेसवर जाऊन झोपला होता. अशावेळी पत्नीने आपल्या प्रियकराला घरात बोलावले आणि शरीरिसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पतीने घरात जाऊन त्या दोघांना रंगेहात पकडले. हे सर्व पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीस ताब्यात घेतलं आहे. पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. दरम्यान, ही घटना सोमवारी घडली आहे.
हेही वाचा : भाच्यावर जडला जीव, 43 वर्षांच्या मामी 22 वर्षाच्या भाच्यासोबत गेली पळून, एवढंच नाहीतर...
नेमकं काय होतं प्रकरण?
उत्तर प्रदेशातील महरगंज जिल्ह्यात नवरा आणि बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. राहत्या घरात गरम होत असल्याने नवरा घराच्या टेरेसवर जाऊन झोपला होता. त्यानंतर बायकोने आपल्या घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत प्रियकराला घरात बोलावले. त्यानंतर घरात काहीतरी वस्तू पडली आणि त्या वस्तूचा मोठा आवाज झाला. हे पाहण्यासाठी टेरेसवर झोपलेला नवरा उठला आणि घरात गेला. त्यावेळी त्याला आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत दिसली. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
हे सर्व पाहून पतीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता, पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, पोलीस ठाण्यात महिलेनं आपल्या प्रियकरासोबत राहायचं असल्याचं सांगितलं. नवऱ्यासोबत राहण्यास तिने नकार दिला. महिलेनं त्यानंतर सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत पुढील जीवन जगायचं आहे.
पोटच्या तीन मुलांचा विचार न करता प्रियकरासोबत गेली महिला
दरम्यान, महिलेला 6, 8 आणि 4 वर्षांचा मुलगा होता. अशावेळी तिच्या मुलांनी तिला कुठेही जाऊ नको असं हमसून सांगितलं. मात्र, निगरकट्ट असलेल्या आईच्या काळजाला काहीसं वाटलं नाही. तिने अंतिमक्षणी प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ती त्या निर्णयावर ठाम होती.
हेही वाचा : 5 खासदार असलेल्या विमानावर हवेतच कोसळली वीज, उलट्या काळजाच्या पाकिस्ताननं तरीही 'नको' तेच केलं!
यावेळी तिच्या पतीने राहण्यास कोणतीही जबरदस्ती केली नाही. पती म्हणाला की, जर तिला जायचं असेल तर जाऊद्या. मी मुलं सांभाळेल, तिच्यावर कसलीही जबरदस्ती करणार नाही. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटत आहे की, आता या मुलांना आईचं प्रेम मिळणार नाही.