सेक्स वर्कर बनली, ड्रग्सही विकले… ‘या’ एकाच गोष्टीचा होता तरुणीला हव्यास!
एका महिलेला ड्रग्जचे (drug addiction)व्यसन लागले होते. हे व्यसन इतकं वाढले होतं की ती दरदिवशी 1.23 लाख किंमतीच ड्रग्ज घ्यायची. इतंक महागडं ड्रग्ज खरेदी करून त्याचे सेवन करता यावे यासाठी ती सेक्स वर्कर (sex worker) देखील बनली होती.
ADVERTISEMENT
sex worker jailed supplying drugs trafficking : ड्रग्जचे व्यसन हे महागात पडतेच, सुरुवातीला ती कितीही हवीहवीशी वाटणारी गोष्ट असली तरी, त्याचे अतिसेवन केल्यामुळे अनेकांची अवस्था बिकट होते.अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेला ड्रग्जचे (drug addiction)व्यसन लागले होते. हे व्यसन इतकं वाढले होतं की ती दरदिवशी 1.23 लाख किंमतीच ड्रग्ज घ्यायची. इतंक महागडं ड्रग्ज खरेदी करून त्याचे सेवन करता यावे यासाठी ती सेक्स वर्कर (sex worker) देखील बनली होती. तसेच पुढे जाऊन ती ड्रग्ज तस्कर देखील झाली. आता पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिला या घटनेचा पश्चाताप होतोय. (sex worker jailed supplying drugs feed addiction sydney australia)
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनीमध्ये राहत असलेल्या 27 वर्षाच्या एलेंक्झेंड्रा मॉस हिला कोकीनची लत लागली होती. ही लत इतकी वाढली होती की, दिवसाला ती 1500 डॉलर (1.23 लाखाचे) कोकीन घ्यायची. इतक्या महागड्या ड्रग्जची (drug addiction) गरज पुर्ण करण्याासाठी मॉस ड्रग्ज तस्कर (drugs trafficking) करण्यापासून सेक्स वर्करचे काम करायची.
2 वर्ष ड्रग्जची तस्करी…
मॉस सिडनीच्या रोज बे परिसरातील आपल्या भाड्याच्या घरातून ड्रग्जची तस्करी करायची. पोलिसांनी तिचा फोन टॅप केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून गांजा आणि कोकीन ताब्यात घेतले होते. मॉस दिवसाला 500 डॉलर (1.23 लाखाचे) ड्रग्जचे सेवन करायची. इतक्या महागड्या ड्रग्जच्या सवयीला पुर्ण करण्यासाठी तिने डिसेंबर 2020 पासून एप्रिल 2021 ला ड्रग्जची तस्करी केल्याची कबूली दिली.
हे वाचलं का?
पोलिसांना (police) मॉसच्या फोनमधून ग्राहक आणि ड्रग्जची तस्करी,साठवणूक आणि विक्रीची माहिती मिळाली. तसेच मॉसला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिच्याकडून 9.6 किलोचे ड्रग्ज ताब्यात घेतले गेले. मॉसच्या फोनमधून ड्रग्ज सोबत तिचे अनेक फोटोही पोलिसांना मिळाले होते. पोलिसांना मॉसकडून खुप रोकड देखील सापडली. ही रोकड तिने ड्रग तस्करी आणि सेक्स वर्करचे काम करून कमावले होते.
ADVERTISEMENT
पोलिसांनी (police) अटक केल्यानंतर तिला कोर्टात (court) हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी मॉसला 23 महिन्यांच्या नॉन-पॅरोल कालावधीसह जास्तीत जास्त चार वर्ष चारी महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मला वाटते यानंतर तुम्ही यशस्वी जीवन जगाल असे देखील न्यायाधिशांनी म्हटले. कोर्टाच्या या निकालानंतर मॉस अक्षरश रडली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT