मान्सून अपडेट: उन्हाचा पारा वाढणार, पण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस लावणार हजेरी?
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनचं चित्र पुन्हा बदलाना दिसत आहे. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. El Niño चा अधिक प्रभाव जाणवू लागला की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT

IMD च्या विभागानुसार, कोकण, घाटमाथा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच काही भागांत पावसाची शक्यता कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या 14 दिवसांमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत मान्सून झाला. हा मान्सून समाधानकारक वाटत असला तरीही मराठवाडा आणि पश्चिम भागात अजूनही कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. अशातच 17 जुलै रोजी दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात पावसाच्या प्रमाणात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.