Vishalgad: 'मला शिवरायांचा अभिमान, ही लोकं कलंक आहेत', गावकरी आक्रमक
Vishalgad Shau Maharaj: विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी अचानक स्थानिकांच्या घरावर हल्ला केला होता. याच हल्ल्याप्रकरणी येथील नागरिकांनी खासदार शाहू महाराज यांना त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याविषयी माहिती दिली.
ADVERTISEMENT

Vishalgad: विशाळगड: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे घडलेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गावकरी जमले होते. यावेळी गावकऱ्यांनी शाहू महाराजांसमोरच त्या दिवशी नेमकं काय-काय घडलं याची आपबीती सांगितली आहे. (vishalgad i am proud of shivaji maharaj but these people who attack our homes are a disgrace gajapur villagers aggressive)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
यावेळी गजापूर गावातील अनेकांनी शाहू महाराजांसमोरच आपलं दु:ख व्यक्त केलं. हिंसा करणाऱ्यांनी घरा-घरात घुसून प्रचंड नासधूस केल्याचा दावा येथील नागरिकांनी यावेळी केला आहे.
या गावातील अनेक नागरिकांनी असाही दावा केला की, हल्लेखोरांनी घरात घुसून अनेकांच्या तिजोऱ्या देखील फोडल्या. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी खासदार शाहू महाराज नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT