गर्लफ्रेंड म्हणाली 'तू तर 'नल्ला', बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य! - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / गर्लफ्रेंड म्हणाली ‘तू तर ‘नल्ला’, बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य!
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

गर्लफ्रेंड म्हणाली ‘तू तर ‘नल्ला’, बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य!

girlfriend and her friend blackmail boyfriend suicide

क्षुल्लक कारणावरून आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत गर्लफ्रेंडने (girlfriend)  नल्ला म्हणून चिडवत मर्दानगीवर सवाल उपस्थित केल्याने तिच्या बॉयफ्रेंडने (boyfriend) राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. करन मल्होत्रा असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (girlfriend and her friend blackmail boyfriend suicide delhi shahdara news)

गर्लफ्रेंड मित्रासोबत फिरली…

वडिलांनी क्राईम तकला दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिलच्या ऱात्री साडे नऊ वाजता करण त्याचा मित्र नवनीतसोबत गुरूग्राम सेक्टरमध्ये गेला होता. या ठिकाणी पोहोचल्यावर करणने त्याच्या गर्लफ्रेंडला (girlfriend)  आपल्याच मित्रासोबत फिरताना पाहिले. याबाबत जाब विचारला असता गर्लफ्रेंड आणि मित्र रागावला आणि करणसोबत वाद घालू लागला. या वादातून मित्राने करणला मारहाण देखील केली आणि कारवर विट-दगड फेकून हल्ला केला. दोघांमधील वाद इतका पेटला की, मित्राने चाकू देखील काढून करणवर हल्ला करायचा प्रयत्न देखील केला,मात्र सुदैवाने करण बचावला होता.

हे ही वाचा : बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!

आम्ही एक-दुसऱ्यासोबत शारीरीक संबंध ठेवत आहोत, लवकरच लग्न करणार आहोत. करणमध्ये मर्दानगीची क्षमता नाही,असे करणसमोर म्हणत गर्लफ्रेंड आणि त्याच्या मित्राने उकसवण्याचाही प्रयत्न केला. दोघेही इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कारच्या तूटलेल्या खिडकीचा फोटो काढून, ‘जैसी नल्ली कार वैसा नल्ला करा’ असे स्टेटसवर ठेवण्याचीही धमकी दिली.

या संपूर्ण घटनेची माहिती करणने घरी येऊन त्याच्या वडिलांना देखील दिली होती. यानंतर वड़िलांनी करणच्या गर्लफ्रेंड आणि मित्राला करणला उकसावण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. मात्र या धमकीला न घाबरता गर्लफ्रेंडने थेट पिता-पुत्रावर छेड़छाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हे एकूण करण आणखीणच घाबरला होता.

तरूणाने आयुष्य संपवल

सकाळ होताच आई-वड़ील स्कुटीवरून कार आणायला गेले होते. यावेळी करणने घरातूनच मित्राला कारची चावी देण्याची विनंती केली होती. मात्र मित्राने चावी देण्यास नकार दिला आणि तुटलेली चावी फेसबूक आणि इंस्टाग्रामवर टाकून त्याला ‘जैसी टूटी कार की चाबी वैसा हे करन’ अशी धमकी देऊन पुन्हा उकसवण्याचा प्रयत्न केला.या धमकीनंतर करण आणखीणच घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. या घटनेवेळी घरात फक्त आज्जी होती. या घटनने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी आता कुटुंबियांनी पोलिस ठाण्य़ात गर्लफ्रेंड आणि तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : बायकोशी फोनवर बोलण्यावरुन दोन भावांवर चाकू हल्ला, एकाचा जागीच मृत्यू

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo