पळून जाताना नवरीसोबत प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं, मग नवऱ्याने... - Mumbai Tak - husband help wife and her boyfriend to escape for marrigae jharkhand palamu story - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

पळून जाताना नवरीसोबत प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं, मग नवऱ्याने…

20 दिवसांपूर्वी लग्न झालेली नवीन नवरीने प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना घडली होती. या दरम्यान ग्रामस्थांनी तिला पकडून कुटुंबियांच्या हवाली केले होते. यावेळी नवऱ्याने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा दर्शवत पत्नीचा हात प्रियकराच्या हातात देत त्यांना पळून जाण्यास मदत केली. या घटनेची आता एकच चर्चा रंगली होती.
husband help wife and her boyfriend to Escape for marrigae jharkhand palamu story

Husband Help wife and her boyfriend to Escape : देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे.अशात एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेत 20 दिवसांपूर्वी लग्न झालेली नवीन नवरीने प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना घडली होती. या दरम्यान ग्रामस्थांनी तिला पकडून कुटुंबियांच्या हवाली केले होते. यावेळी नवऱ्याने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा दर्शवत पत्नीचा हात प्रियकराच्या हातात देत त्यांना पळून जाण्यास मदत केली. या घटनेची आता एकच चर्चा रंगली होती. (husband help wife and her boyfriend to Escape for marrigae jharkhand palamu story)

पलामु (palamu) जिल्ह्याच्या किला गावातील सनोज कुमारचे प्रियंका कुमारी सोबत गेल्या महिन्याच्या 10 मे तारखेला धुमधडाक्यात लग्न पार पडले होते. या लग्नानंतर नवरी प्रियंका खुप उदास असायची. ती या लग्नापासून नाखुश असल्याचे सनोजला जाणवायचे. या दरम्यान ती मोबाईवर कोणासोबत तरी बोलायची. काही दिवसानंतर पती सनोज कुमारला पत्नी प्रियंका प्रियकरासोबत (Boy friend) बोलत असल्याची माहिती मिळाली होती. प्रियंकाचे तिच्याच गावातील तरूण जितेंद्र सोबत गेल्या 10 वर्षापासून प्रेम संबंध (Relationship) होते. मात्र जात वेगळी असल्या कारणाने तिला लग्न करता आले नव्हते.

हे ही वाचा : Sex Racket: ‘डार्क रुम’मध्ये ‘डर्टी पिक्चर’.. कुठे सुरू होतं खुलेआम सेक्स रॅकेट?

या दरम्यान सोमवारी जितेंद्र मनातू पोहोचला आणि त्याने प्रियंकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र ग्रामस्थांनी मिळून प्रियंका आणि तिच्या प्रियकराला पकडून कुटुंबियांच्या हवाली केले. यानंतर सनोजने या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना (police) दिली होती. पोलिसांनी मुलीच्या कुटूंबियांना या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी बोलावण धा़डलं, मात्र प्रियंकाचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात आलेच नाही. शेवटी सनोजने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा देत प्रियंकाचा हात प्रियकर जितेंद्रच्या हातात देत पळून जाण्यास परवानगी दिली. या घटनेची आता एकच चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा : ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?