Viral: देशी पॉर्नसाठी उज्ज्वल-नीलूला कुठे सापडायच्या तरुणी? 'असं' करायचे शूटिंग

मुंबई तक

Today Shocking Viral News :  मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.

ADVERTISEMENT

Couple Shocking Viral News
Couple Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पॉर्न व्हिडीओ रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

point

उज्ज्वल आणि नीलूला मॉडेल्स कुठे मिळायच्या?

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Today Shocking Viral News :  मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला होता. याप्रकरणी ईडीने नोएडाच्या उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाच्या कपलच्या घरी छापा टाकला होता. दोघांवर आरोप होते की, त्यांनी त्यांच्या घरात मॉडेल्ससोबत अडल्ट व्हिडीओ शूट केले होते. त्यानंतर ते व्हिडीओ सायप्रस येथील कंपनीला सप्लाय केले. परंतु, या प्रकरणाता आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कपल अडल्ट व्हिडीओ शूट करण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून मॉडेल्सला आणायचे, याबाबत जाणून घ्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तवने सुबदिगी वेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली होती. याच माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण कांड केलं होतं. दोघांनीही त्यांच्या घरी पॉर्न व्हिडीओ शूट करून सायप्रस येथील टेक्नीयस नावाच्या कंपनीसोबत करार केला. ईडीच्या माहितीनुसार, Technius Limited, Xhamster आणि Stripchat या पॉर्नवेबसाईट्सचा ऑपरेटर आहे.

हे ही वाचा >> "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

ईडीने म्हटलंय की, सुबदिगी वेन्चर्स फंड्सच्या माध्यमातून एक्सहॅमस्टरवर स्ट्रीम केलेलं अडल्ट कंटेट अपलोड करायचे. ईडी सूत्रांचं म्हणणं आहे की, हे प्रकरण FEMA चं उल्लंघन करणारं आहे. कारण हे फंड्स अडल्ट कंटेट म्हणून प्राप्त केले जात आहे. जे बेकायदेशीर आहे.

उज्ज्वल आणि नीलूला मॉडेल्स कुठे मिळायच्या?

ईडी सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मॉडलिंगमध्ये करिअर बनवण्याचं ज्या मुली स्वप्न पाहायच्या, त्यांना टार्गेट करून या व्यवसायात आणलं जायचं आणि मॉडेल्सला ट्रेनिंग देऊन त्यांची या व्यवसायात भरती केली जायची. त्यांना भरपूर पैशांचं आमिष देऊन पॉर्न व्यवसाय सुरु केलं जायचं. अडल्ट व्यवसायातून मिळालेल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा मॉडेल्सला दिला जायचा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp