45 वर्षीय शिक्षकाची 19 वर्षीय विद्यार्थिनीवर वाईट नजर, जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावले, नंतर सोफ्यावर बसवून...

मुंबई तक

Crime News : एका खासगी विद्यापीठात 45 वर्षीय प्राध्यापकाने 19 वर्षीय पदवीधर विद्यार्थिनीवर त्याच्या राहत्या घरातच लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

45 वर्षीय प्राध्यापकाने 19 वर्षीय विद्यार्थिनीला घरी बोलावले

point

आरोपीने पीडितेला अयोग्यरित्या स्पर्श केला

Crime News : एका खासगी विद्यापीठात 45 वर्षीय प्राध्यापकाने 19 वर्षीय पदवीधर विद्यार्थिनीवर त्याच्या राहत्या घरातच लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, नंतर त्याला जामिनावर सोडवण्यात आले. तिच्या तक्रारीत विद्यार्थ्यिनीने आरोप केला की, नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. तक्रारीत विद्यार्थ्याने आरोप केला की, 25 सप्टेंबर रोजी आरोपीने प्राध्यापकाने तिला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावले. सुरुवातीला विद्यार्थिनीने येण्यास नकार दिला होता. नंतर प्राध्यापकाने तिला येण्यास वारंवार विचारणा केली होती. प्राध्यापकाने विद्यार्थिनीच्या आईशी बोलून येण्याचे आश्वासन दिले, की पत्नी आणि मुलं घरी असेल आणि काहीही चिंता करण्याचे कारण नाही. 

हे ही वाचा : अनोळखी मुलासोबत झाली ओळख आणि तरुणी 2 आठवड्यानंतर राहिली गरोदर, अन् पुढे...

आई वडिलांनी संपर्क करत सांगितलं तुमच्या मुलीला घरी पाठवा नंतर...

या प्रकरणात पुढे पीडितेनं आरोप केला की, प्राध्यापकांनी माझ्या आई वडिलांशी संपर्क करत मुलीला घरी पाठवा असे सांगितलं. जर ती आली तर विद्यालयात तिच्या कामाचं निरसन केलं जाईल आणि मदत केली जाईल. तक्रारदार विद्यार्थिनीने आरोप केला की, तिला त्याच्या फ्लॅटजवळ पेइंग गेस्ट निवासस्थान घेण्यास भाग पाडले जेणेकरून जेव्हा तो कॉलेजशी संबंधित कामासाठी फोन करेल तेव्हा तिला भेटता येईल असा त्यामागचा हेतू होता. 

आरोपीने पीडितेला अयोग्यरित्या स्पर्श केला

एकूण तक्रारीनुसार, आश्वासनावर विश्वास ठेवत तिच्या आईने तिला त्याच्यासोबत घरी जाण्यास सांगितले. तथापि, जेव्हा ती तिच्या दुचाकीवरून प्राध्यापकाच्या घरी पोहोचले असता, प्राध्यापकाने सुरक्षित असल्याचं सांगत विद्यार्थिनीला विश्वासात घेतले. जेव्हा विद्यार्थिनी घरात सोफ्यावर बसली होती, तेव्हा त्याने तिला आपल्या प्रियकराशी संबंध तोडण्यास सांगितले. या प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. 

तेवढ्यातच तिला एका मैत्रिणीने फोन केला असता, तिला ताबडतोब निघून जावं लागलं. आरोपी प्राध्यापकाने तिला याबाबत कोणालाही काहीही सांगू नको अशी ताकीदच देऊन ठेवली होती. तसेच मी तुझ्या प्रियकराबाबत किती एकनिष्ठ आहे हे तपासत होतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp