Maharashtra Election Result: 48 मतदारसंघांचा 'Smart निकाल', Scan करा अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा 'Smart निकाल'
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा 'Smart निकाल'
social share
google news

Maharashtra Election 2024 Smart  Result QR Code Scan: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024)  चा निकाल हा आता अवघ्या काही मिनिटात  जाहीर होईल. या निकालामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने  नेमका काय कौल दिलाय याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रगत महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या आपल्या राज्याचा निकालही आम्ही आपल्या 'स्मार्ट'पणे घेऊन आलो आहे. (maharashtra election result 2024 smart result of 48 constituencies qr code scan and see live update)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार आणि कोणता उमेदवार जिंकून येणार याबाबत सर्वांचा उत्सुकता आहे. त्यामुळेच यंदा आम्ही आपल्यासाठी खास Smart पद्धतीने निवडणुकीचे निकाल घेऊन आलो आहोत.

QR Code स्कॅन करा आणि निकाल पाहा!

हे वाचलं का?

सध्या झटपट गोष्टींचा जमाना आहे. त्यामुळेच आम्हीही महाराष्ट्राचा निकाल हा तुम्हाला झटपट पद्धतीने पाहता येईल यासाठी खास QR कोड घेऊन आलो आहोत. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल हा आपल्याला केवळ QR कोड स्कॅन करून पाहता येणार आहे.. 

ADVERTISEMENT

QR कोडवरून कसा पाहाल महाराष्ट्राचा निकाल?

  • निकाल पाहण्यासाठी सगळ्यात आधी गुगल अॅपमधून हा कोड स्कॅन करा. 

 

  • जर आपण मोबाइलवर ही बातमी पाहत असाल तर त्यासाठी QR कोडचा फोटो तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करा आणि गुगल लेन्समध्ये हा कोड तुम्हाला ओपन करता येईल. ज्यानंतर तुम्ही थेट महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल पाहू शकाल

 

  • याशिवाय या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हा निकाल पाहू शकता: https://qrfy.io/XBCmIRfkna

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT