Gufi Paintal : महाभारतातील ‘शकुनी मामा’ची नेटवर्थ, पाहा किती कोटींची संपत्ती सोडली मागे

Gufi Paintal Net Worth :महाभारतमध्ये शकुनी मामा यांची व्यक्तीरेखा साकारून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचे आज निधन झाल्याची घटना घडली आहे. गुफी पेंटल यांनी टीव्ही मालिकांसह सिनेमातही काम करून करोडोची संपत्ती बनवली होती. पण आता हिच करोडोची संपत्ती सोडून ते गेले आहेत.

Read More

Gufi Paintal: ‘महाभारता’तील ‘शकुनी मामा’ची एक्झिट, गूफी पेंटलांचं निधन

Gufi Paintal Passed Away: महाभारत मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read More

Sulochana Latkar : पडद्यावरील आई गेली! सुलोचना दीदी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी उर्फ सुलोचना लाटकर यांचं निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. सुलोचना दीदींवर मुंबईतील सुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ‘या’ राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.सुलोचना दीदी यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Read More

आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा, अभिनेत्रीच्या कपड्यांवर सापडलं स्पर्म

अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूप्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला असून आता या प्रकरणातील गूढ अधिक वाढलं आहे. यामुळे यूपी पोलिसांवर देखील दबाव वाढला आहे.

Read More

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहणार का? अभिनेते नसीरूद्दीन शाह म्हणाले…

Naseeruddin Shah Reaction on The Kerla Story : नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांनी ‘द केरळ स्टोरी’वर प्रतिक्रिया दिली आहे. द केरळ स्टोरी सिनेमा पाहिला नाही, आणि पाहण्याची इच्छाही ठेवत नाही. कारण मी याच्याबद्दल खुप काही वाचलं आहे, असे नसीरूद्दीन शाह म्हणाले आहेत.

Read More

राघव चढ्ढा सोबत कधी लग्न करणार? पापाराजीच्या प्रश्नावर परिणीती चोपडा म्हणते…

परिणीती चोपडाला (Parineeti Chopra) मंगळवारी पापाराजीने मुंबईच्या घरी स्पॉट केले होते. यावेळेस परिणीती चोप्रा व्हाईट कॉटन सुटमध्ये दिसली होती. यावेळेस पापाराजीने परिणीतीला तिच्या लग्नाच्या तारखेविषय़ी विचारणा केली होती. यावेळेस परिणीती चोप्राने स्मितहास्य देत प्रश्नाला उत्तर न देता मौन बाळगले होते.

Read More

Manvi Raj Singh : रांची ते मुंबई आणि लव्ह जिहाद, मानवीसोबत तनवीरने काय केलं?

लव्ह जिहाद प्रकरण : मॉडेल मानवी राज सिंह हिने तनवीर खान याच्यावर आरोप केले आहेत. तनवीरने यश नाव सांगून फसवले आणि लग्नासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला असा आरोप मानवीने केला आहे.

Read More

सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डचे फोन; म्हणाला, ‘मी त्यांना उत्तरे द्यायचो, तेव्हा पोलीस…’

सुनील शेट्टी त्याच्या दमदार भूमिका आणि कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टी मीडियाशी संवाद साधत असताना त्याने सांगितले की, त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा त्याला अंडरवर्ल्डमधून रोज फोन यायचे.

Read More

Savarkar teaser : रणदीप हुड्डा ‘सावरकर’च्या भूमिकेत, टीझर बघून अंगावर येतील शहारे

सावरकरांच्या आयुष्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डाने सावरकरांची भूमिका साकारली आहे.

Read More