प्रियांका चोप्राचा स्टायलिश लूक

मुंबई तक

प्रियांका चोप्रा ही नुकतीच सरोगेट मदर झाली आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे. प्रियांका चोप्रा ही नुकतीच सरोगेट मदर झाली आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे. प्रियांका प्रत्येक आऊटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसते. हाय नेक टॉप-शॉर्ट्स आणि लाँग कोटमधील या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या ब्लॅक अँड व्हाइट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रियांका चोप्रा ही नुकतीच सरोगेट मदर झाली आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे.

प्रियांका चोप्रा ही नुकतीच सरोगेट मदर झाली आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे.

प्रियांका प्रत्येक आऊटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसते.

हाय नेक टॉप-शॉर्ट्स आणि लाँग कोटमधील या फोटोत खूपच सुंदर दिसतेय.

या ब्लॅक अँड व्हाइट स्नेक प्रिंट ड्रेससोबत प्रियांकाने मॅचिंग कोट कॅरी केला आहे.

या थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत आहे.

आपल्या परफेक्ट लूकमुळे प्रियांका ही आजही स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते.

स्टायलिश प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

प्रियांका रेट्रो लूकमध्ये देखील खूपच हॉट दिसते.

प्रियांका रेट्रो लूकमध्ये खूपच हॉट दिसत होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp