सध्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसतायत, असाच एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ मध्ये अनुभवता येणार आहे. राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे.पियू सजून धजून लग्नासाठी तयार होते. तिला घरची आठवण येते. वीरु सुद्धा छान सजलाय. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवते. घरासमोरच लग्न लावलं जातंय. पण अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे म्हणून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय
भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया
By मुंबई तक
प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त
By मुंबई तक
‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट!
By मुंबई तक
CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी!
By मुंबई तक
नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का?
By मुंबई तक
IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल
By मुंबई तक
Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं!
By मुंबई तक
Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी
By मुंबई तक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण…
By मुंबई तक
IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल!
By मुंबई तक
Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात
By मुंबई तक
‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या