Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला चुकूनही परिधान करू नका 'असे' कपडे - Mumbai Tak - raksha bandhan 2023 married sister should not wear these kind clothes read full story - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला चुकूनही परिधान करू नका ‘असे’ कपडे

Raksha Bandhan 2023 देशभरात आज 30 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे.मुलींनी व विवाहितांनी या सणानिमित्त कपडे निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे.आता विवाहितांनी रक्षाबंधनाला कोणते कपडे परिधान केले पाहिजेत, हे जाणून घेऊयात.
raksha bandhan 2023 married sister should not wear these kind clothes read full story

देशभरात आज 30 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रत्येक बहिण तिच्या भाऊरायाला राखी बांधत असते. या सणासाठी बहिणी खूप आधीपासून तयारी करत असतात. कोणते कपडे परिधान करायचे, कोणते दागिने घालायचे. पण सध्या मार्डन जमाना आहे, त्यामुळे मुलींनी व विवाहितांनी या सणानिमित्त कपडे निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे.आता विवाहितांनी रक्षाबंधनाला कोणते कपडे परिधान केले पाहिजेत, हे जाणून घेऊयात. (raksha bandhan 2023 married sister should not wear these kind clothes read full story)

नेकलाईन ब्लाऊज नको

सध्या ब्रालेट आणि प्लंजिंग नेकलाईन ब्लाऊज बालिवूड अभिनेत्रींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक विवाहित महिला अशाप्रकारचे आऊटफीट परिधान करणे पसंत करतात. पण विवाहितांनी रक्षाबंधनाला असे कपडे परिधान करणे टाळले पाहिजे.

शॉर्टस टाळा

अनेक मॉर्डन कुटुंबियातील महिला अथवा तरूणी सणासुदीला शॉर्ट्स घालणे पसंत करतात. जर तुम्ही शॉर्टस घालत असाल तर ते कपडे जास्तच शॉर्ट असू नयेत. विशेष म्हणजे कुटुंबियांसोबत बसता- उठताना तुम्हाला अडचण येता कामा नये. तसेच शक्य असेल तर अशा दिवशी शॉर्टस टाळा.

हे ही वाचा : Raksha Bandhan 2023: राखी बांधण्यासाठी फक्त ‘एवढ्याच’ तासांचा मुहूर्त, वेळ चुकवू नका!

असे सूट  घालू नका

जर तुम्ही रक्षाबंधनाला सुट घालण्याचा विचार करत असाल तर त्याबाबत काही गोष्टी लक्षात ठेवा. उदा: या सुटसारखी नेकलाईन घालू नये,जी इतकी डिपनेक असेल. याचसोबत पाठ देखील जास्त खोल नसावी. रक्षाबंधनाला अशाप्रकारच्या नेकलाईनमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

फिगर हगिंग क्लोद्स

रक्षाबंधनाला विवाहित महिलांनी असे फिगर हंगिग क्लोद्स टाळले पाहिजेत. पब किंवा पार्टी सारख्या ठिकाणी असे कपडे चांगली चॉईस असू शकते. पण रक्षाबंधनाला अशा कपड्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे शक्यतो असे फिगर हगिंग क्लोद्स रक्षाबंधनाला टाळा.

स्कर्ट घालू नये

रक्षाबंधनाला जर तुमचा स्कर्ट घालण्याचा विचार असेल तरी ती खुप छोटी, घट्ट किंवा हाय स्लिट स्कर्ट नसावी. तरूणींवर हे स्कर्ट खूप चांगले दिसत असतील, पण लग्न झाल्यावर सणासुदीला स्कर्ट घालणे हा चांगला पर्याय नाही आहे.

खरं तर बहिण-भावाच्या नात्याचा हा सण आहे. हा सण आपण एकत्र कुटुंबात साजरा करत असतो. त्यामुळे कुटुंबासमोर शक्यतो ट्रेडिशनल कपडे परिधान करुन हा सण साजरा केल्यास फायद्याचे ठरेल.

हे ही वाचा : LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, रक्षाबंधनची भेट की, राजकारण; नेमकं काय?

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?