RCB च्या क्रिकेटरने शारीरिक संबंध ठेवले अन्.. तरुणीने असे काय आरोप केली की थेट..

मुंबई तक

Yash Dayal Crime : आरसीबीचा क्रिकेटपटू यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याचा एका तरुणीने आरोप केला. तसेच तरुणीने आपले शरीरसंबंध ठेवत तिचे मानसिक शोषण केलं.

ADVERTISEMENT

Yash Dayal crime
Yash Dayal crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरसीबीच्या यश दयालवर गुन्हा दाखल

point

तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप

Yash Dayal Crime : आरसीबीचा क्रिकेटपटू यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याचा एका तरुणीने आरोप केला. तसेच तरुणीने आपले शरीरसंबंध ठेवत तिचे मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाविरोधात संबंधित तरुणीने यश दयालवर गाझियाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा : परिसीमेचा कळस! चॉकलेट बिस्किटांचं लहान मुलीला दाखवलं आमिष, मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओज् दाखवून...नको तेच

तरुणीकडून दयालविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार 

पीडित तरुणी ही गाझियाबादची रहिवासी आहे. प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं आरोप केला की, यश दयालने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. या काळात त्याने तिच्याशी लैंगिक शोषण केलं होतं. यशच्या कुटुंबाने तिला आपली सूनेचा दर्जा दिला होता. पण यश दयाल तरुणीची फसवणूक करत होता. याच घटनेतून आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

पीडितेनं आरोप केला की, यश दयालचे इतर मुलींशीही संबंध होते. तो तिला सतत फसवत होता. लग्नाचे आश्वासन देऊन को सतत तिचा वापर करत होता. 

हेही वाचा : आई नाही ही कैदासीन, दीड महिन्याच्या पोटच्या लेकराला उकळत्या पाण्यात टाकलं, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?

दरम्यान, सध्या या प्रकतरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी यश दयाळविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात यश दयाळ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp