वयवर्ष ४७, तिच अदा…तोच मादक अंदाज; रविना टंडनच्या अदा पाडतील तुम्हाला प्रेमात
९० च्या दशकातील मुलांसाठी अभिनेत्री रविना टंडन ही आजही त्यांचं पहिलं प्रेम आहे. मादक अंदाजातील आपल्या खास नृत्य कौशल्यामुळे रविनाने एक काळ गाजवला होता. आज वयाची ४७ वर्ष पूर्ण केल्यानंतर जुनी रविना कायम आहे. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमध्ये चाहत्यांना रविनाचा जुना अंदाज पहायला मिळाला. रविनाच्या या फोटोशूटमधील अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. काय […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
९० च्या दशकातील मुलांसाठी अभिनेत्री रविना टंडन ही आजही त्यांचं पहिलं प्रेम आहे.
हे वाचलं का?
मादक अंदाजातील आपल्या खास नृत्य कौशल्यामुळे रविनाने एक काळ गाजवला होता.
ADVERTISEMENT
आज वयाची ४७ वर्ष पूर्ण केल्यानंतर जुनी रविना कायम आहे. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमध्ये चाहत्यांना रविनाचा जुना अंदाज पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
रविनाच्या या फोटोशूटमधील अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
काय मग, हे फोटोग्राफ पाहून तुम्हालाही आठवला की नाही तुमचा जुना काळ? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT