राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण..
बॉलिवूडची ड्रामा क्वीन नावाने प्रसिद्ध असणारी प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत ही आता चांगलीच अडचणीत आलीा आहे. राखीने नुकतेच काही आदिवासी कपड्यांवरुन खिल्ली उडवली होती. आता आदिवासी कपड्यांवर अशा पद्धतीने टीप्पणी करणं राखीला बरंच महागात पडणार आहे. राखीविरोधात झारखंडमधील आदिवसींचे प्रमुख संघटन केंद्रीय सरना समितीने रांचीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘राखी सावंत विचित्र पोषख […]
ADVERTISEMENT
