गुलाबी! जान्हवीचे साडीवरील क्लासिक फोटो बघितलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत असते. जान्हवीने आता साडीवरील फोटो सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केले आहेत. गुलाबी असं कॅप्शन देत जान्हवीने नवीन फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जान्हवीने क्लासिक शेडमधील ड्यूल टोन गुलाबी साडी नेसलेली आहे. या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. या साडीवर जान्हवीने व्हाईट रंगाचं स्लीवलेस […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत असते. जान्हवीने आता साडीवरील फोटो सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केले आहेत.
हे वाचलं का?
गुलाबी असं कॅप्शन देत जान्हवीने नवीन फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
जान्हवीने क्लासिक शेडमधील ड्यूल टोन गुलाबी साडी नेसलेली आहे.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
या साडीवर जान्हवीने व्हाईट रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज घातलेलं आहे.
ब्रालेट स्टाईलमध्ये हे ब्लाऊज असून, त्यावर कोणतीही एम्ब्रॉयडरी नसल्यानं साडीवर परफेक्ट दिसत आहे.
गुलाबी साडीवरील जान्हवीने सिल्वर कलरचे झुमके घातले असून, ते अधिकच आकर्षित दिसत आहे.
जान्हवीने परिधान केलेली साडी लग्न समारंभात चांगली दिसू शकते.
काही दिवसांपूर्वीही जान्हवी हिरव्या साडीवर केलेल्या शूटचे फोटो शेअर केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT