Katrina Kaif: साडी ते स्विमसूट.. पाहा कतरिनाचा स्टनिंग अवतार!
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि स्टयलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर ते आपल्याला पाहायला मिळतंच इंस्टाग्रामवर कतरिनाचे 52.2 मिलियन एवढे प्रचंड फॉलोवर्स आहेत. कतरिनाने 2003 साली ‘बूम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. आपल्या हटके स्टाइलमुळे कतरिना ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. बॉलिवूडप्रमाणेच कतरिनाने तेलुगू आणि मल्याळम […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि स्टयलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.
हे वाचलं का?
कतरिना ही प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर ते आपल्याला पाहायला मिळतंच
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामवर कतरिनाचे 52.2 मिलियन एवढे प्रचंड फॉलोवर्स आहेत.
ADVERTISEMENT
कतरिनाने 2003 साली ‘बूम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.
आपल्या हटके स्टाइलमुळे कतरिना ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
बॉलिवूडप्रमाणेच कतरिनाने तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे.
कतरिना ही ब्ल्यू स्विमसूटमध्ये खूपच एन्जॉय करताना दिसते आहे.
कतरिनाचा भारतीय आणि वेस्टर्न दोन पोषाख सुंदररित्या परिधान करते.
लेहंगा परिधान करुन रॅम्प वॉक करणारी कतरिना ही नेहमीच खूप कॉन्फिडंट दिसून येते.
कतरिनाचा फॅशन सेन्स हा खूपच चांगला मानला जातो.
कतरिना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे आणि नव्या फॅशनचे कपडे परिधान करताना पाहायला मिळते.
या स्विमसूटमध्ये कतरिनाच्या अदा फारच मादक असल्याचं तिचे चाहते म्हणतात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT